आत्मनिर्भर एलआयसी एजंट योजना
भरघोस उत्पन्न देणारे कमाईचे दुसरे साधन
संपर्क करा: अभिषेक रॉय – +९१८१८००५६९५५
रोजच्या कामाचा, दहा – बारा तासांच्या ड्युटीचा कंटाळा आलाय. तुम्ही घराच्या कर्जाचे हप्ते भरताय, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत…मग तुमच्यासाठी अभिषेक रॉय एलआयसीद्वारे घेऊन आलेत आत्मनिर्भर एलआयसी एजंट भरती योजना. आपला नेहमीचा जॉब करून, कुटुंबाला वेळ देऊन उरलेल्या फावल्या वेळेत एलआयसीचे एजन्सीचे काम करा आणि आपले स्वप्नातील घर घेण्यासाठी, आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उभा करा…
एलआयसी एजन्सी लायसेन्सचे फायदे:
१) आपल्या आवडी-सवडीनुसार काम करा आणि कमवा भरघोस कमिशन.
२) एजंटसाठी मिळवा १२ लाखांचा ग्रुप इन्शुरन्स आणि क्लब मेम्बर्ससाठी ८ लाखांचा अतिरिक्त ग्रुप इन्शुरन्स.
३) एलआयसी एजंटच्या पती / पत्नीसाठी ५ लाखांचा कॅशलेस मेडिक्लेम.
४) नवीन पेन्शन योजनेनुसार एलआयसी एजंटसाठी पेन्शनची सुविधा.
५) आपल्या स्वप्नातील घरासाठी, वाहनांसाठी, कार्यालयासाठी व्याजमुक्त कर्ज.
कठीण काळातही पैसे कमवून देणाऱ्या या सुवर्णसंधीबद्दल अभिषेक रॉय काय म्हणतात ते पहा
View this post on Instagram
एलआयसी एजन्सी लायसेन्ससाठी लागणारे डॉक्युमेंट
१० वी – १२ वी रिझल्ट / पासपोर्ट साईझ फोटो / पॅन+आधार कार्ड / बँक पासबुक / टीसी
संपर्क करा: अभिषेक रॉय, सिनियर बिझनेस असोसिएट
+९१८१८००५६९५५
ई-मेल: abhishekguharoylawyer@gmail.com
युट्यूब चॅनेल: http://shorturl.at/EIQ49
वेबसाईट:http://www.licassociates.com
लोकेशन: विवेक नगर, चिल्लावार हॉस्पिटल जवळ, चंद्रपूर, महाराष्ट्र – ४४२४०१
सोम – रवि: सकाळी १० ते संध्याकाळी ८