श्रीवर्धन येथून २० वर्षीय अब्दुसलाम हकीम काळोखे बेपत्ता, दिसल्यास 8689933987 नंबरवर संपर्क करा

50

श्रीवर्धन येथून २० वर्षीय अब्दुसलाम हकीम काळोखे बेपत्ता, दिसल्यास 8689933987 नंबरवर संपर्क करा

रशाद करदमे

श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी

मो: 9075333540

श्रीवर्धन मध्ये मागेच मुलांना चोर पकडत आहेत अशी अफवा घडत असताना आता आणखी एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. दिनांक 28/7/2022 रोजी सकाळी 9 च्या सुमारास कोणालाही न सांगता घरातुन निघुन गेला आहे. सदरच्या व्यक्तीचे नाव अब्दुसलाम हकीम काळोखे. राहणार घोली मोहल्ला, श्रीवर्धन वय वर्ष २०

या व्यक्तीस आपण कुठे ही पाहील्यास 8689933987 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावे या व्यक्तीला पाहण्याऱ्या माणसांनी तो श्रीवर्धन बस आगारातून श्रीवर्धन मुंबई या बस ने गेल्याचे सांगीतले आहे., तरी आपणास सर्वाना एक कळकळीची विनंती आहे कि आपल्या जवळच्या नातेवाईक व मित्रांना हि बातमी पसरवा जणे करून आपल्या त्या व्यक्तीचा शोध लवकरात लवकर लागेल.