आखेर मीडीया वार्ता न्यूज रोहा बातम्या मुळे पं स रोहा सेस फंडअंतर्गत झालेल्या कामा ची चौकशी राजिप (बांधकाम)उप विभागा रोहा करुन करणे चे पत्र

शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो.7972420502

रोहा: तालुक्यातील पंचायत समिती
रोहा सेस फंड आंतर्गत ग्राम पंचायत खांबेरे येथील बिरवाडी ते कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे चे काम न करताच बिले लाटले आसल्याने सदर कामात भ्रष्टाचार झाले आसल्या ची तक्रार पं स रोहा कडे केली आसुन संबंधित ठेकेदार सरपंच ग्रामसेवक व अभियंता यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणे बाबत मीडीया वार्ता न्यूज रोहा ने सतत मागणी केली होती.आखेर मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा श्रीम,शुभदा पाटील यांनी
सेस फंड आंतर्गत ग्राम पंचायत खांबेरे करुन बिरवाडी ते कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे च्या कामा बाबत शहानवाज युनुस मुकादम यांची काम न झाले ची तक्रार आसलेने कार्यवाही होणे करीता मा.उप अभियंता (बांधकाम)रा जि प उप विभाग रोहा यांना सदर कामाचे जागी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन चौकशी आहवाल पंचायत समिती रोहा कार्यालया कडे त्वरित सादर करने चे विना तारखे चे पत्र देण्यात आले आहेत.राजिप(बांधकाम)उप विभाग रोहा यांच्या आहवाला कडे पुर्ण रोहा तालुक्या चा लक्ष आसल्या चे दिसुन येते.