ग्रुप ग्राम पंचायत खैरे खुर्द ची आरक्षण सोडत महीला आरक्षणा चा पुरुषाना दे धक्का, त्यात सरपंच थेट

ग्रुप ग्राम पंचायत खैरे खुर्द ची आरक्षण सोडत
महीला आरक्षणा चा पुरुषाना दे धक्का, त्यात सरपंच थेट

ग्रुप ग्राम पंचायत खैरे खुर्द ची आरक्षण सोडत महीला आरक्षणा चा पुरुषाना दे धक्का, त्यात सरपंच थेट

शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो. 7972420502

रोहा: तालुक्यातील गाजलेली खैरे खुर्द ग्रामपंचायत ची आज आरक्षण सोडत ची विषेश ग्रामसभा मा.श्री डि.बी.रोठोड प्राधिकृत अधिकारी तहसील कार्यालय रोहा यांच्या अध्यक्षते खाली आरक्षण सोडत बाबत सविस्तर माहिती देण्यात आली, एकुण 9 जागा पैकी प्रभाग क्रमांक एक मध्ये अनु जमाती स्त्री एक,ना म प्र स्त्री एक,सर्वसाधारण एक व प्रभाग क्रमांक 2 मध्ये ना मा प्र एक,सर्वसाधारण स्त्री एक व सर्वसाधारण एक,तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण स्त्री दोन व सर्वसाधारण एक आश्याप्रकार चे आरक्षण जाहीर करण्यात आले व सविस्तर माहिती आरक्षण सोडत ची ग्रामस्थाना मा. राठोड साहेब यांनी दिली व सर्व ग्रामस्थानी ते मान्य केले आसता प्रभाग क्रमांक एक या मध्ये अनु जमाती व ना म प्र नसल्या ने नाराजी व्यक्त केली, सदर सभेला मा.तलाठी बैकर मेडम,मा.सरपंच मा.उप सरपंच,सर्व ग्रा पंचायत सदस्य,व ग्रामस्थ आब्बास मुकादम,पांडुरंग कोंडे,नाझीम धनसे, बशीर धनसे,गोविंद कोंडे,धर्मा शिगवण,प्रविण साळावकर,जहुर खोत,अ.गाणी पेडेकर ,ऐहतीशाम मुकादम,ईफ्तिखार धनसे अदी मान्यवर उपस्थित आसुन ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे यांनी सर्वांचे आभार मानून सदर ची सभा संपली.
प्रथमच अनु जमाती, ना म प्र, व
सर्वसाधारण स्त्री आशी आरक्षण सोडत पडल्याने महिला आरक्षणा चा पुरुषाना धक्काच बसलेने नेतेगिरी च्या धाव पट्टीला खिळ बसल्या ची चर्चा चोहो बाजु होत आहे.