घोडाझरी प्रवेश द्वार प्रत्येक रविवार आणि 15 ऑगस्ट रोजी बंद राहणार——-सुनिल हजारे,प्रादेशिक वनविभाग अधिकारी नाग भिड़

घोडाझरी प्रवेश द्वार प्रत्येक रविवार आणि 15 ऑगस्ट रोजी बंद राहणार——-सुनिल हजारे,प्रादेशिक वनविभाग अधिकारी नाग भिड़

घोडाझरी प्रवेश द्वार प्रत्येक रविवार आणि 15 ऑगस्ट रोजी बंद राहणार-------सुनिल हजारे,प्रादेशिक वनविभाग अधिकारी नाग भिड़

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड—चंद्रपूर जिल्ह्यातील नाग भिड तहसील अंतर्गत येणाऱ्या घोडा झरि अभयारण्यातील तलाव ओव्हर पलों झाल्याने पंचक्रोशीतील पर्यटक मोठ्या संख्येने आनंद घेण्यासाठी येतात. मात्र तलाव हा अभयारण्यातून जात असून रस्ता ओलांडताना वाहतुकीस व वन्य प्राण्यांच्या मुक्त संचार यावर अडथळा निर्माण होत असल्याने वन विभागाच्या वतीने प्रत्येक रविवारी आणि १५ऑगस्ट रोजी घोडा झरि प्रवेश द्वार बंद राहणार आहे याची पर्यटक आणि जनतेनी नोंद घ्यावी असे नागभिड वन विभागाचे अधिकारी सुनील हजारे आणि वन समितीच्या पदाधिकारी प्रवेश द्वार बंद चे फलक जिकडे तिकडे लावण्यात आले असल्याचे दिसुन येत आहे ,