प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनांतर्फे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. शशिकांत दुसाने यांची निवड

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा : प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) या मानवाधिकार संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिलीप मोहिते सर यांचे आदेशाने व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा (महिला विंग) यांच्या शिफारसीने श्री. शशिकांत त्रंबक दुसाने (लासगाव, ता.पाचोरा जि. जळगाव येथील) यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या पदी नियुक्ती करण्यात आली. श्री. शशिकांत दुसाने यांचा विस्तार युक्त समाजसेवेचा आढावा घेऊन ही नियुक्ती करण्यात आली. श्री.शशिकांत दुसाने यांचे राष्ट्रीय कार्यकारिणी तर्फे शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. श्री दुसाने यांच्या नियुक्ती बद्दल सहकारी, नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्टांकडून प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.