रोहा तालुक्यातील चणेरा येथे रोहा साळाव रस्त्या च्या कडेला तलवार आढळून आली, चणेरा विभागात दहशती चा वातावरण.

रोहा तालुक्यातील चणेरा येथे रोहा साळाव रस्त्या च्या कडेला तलवार आढळून आली,
चणेरा विभागात दहशती चा वातावरण.

रोहा तालुक्यातील चणेरा येथे रोहा साळाव रस्त्या च्या कडेला तलवार आढळून आली, चणेरा विभागात दहशती चा वातावरण.

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502

रोहा: तालुक्यातील चणेरा येथील पुला जवळ रोहा साळाव रसत्या च्या कडेला आज दि:05/08/2022,
रोजी सकाळी 10 वा.च्या सुमारास तलवार आढळून आली आसता चणेरे चे पोलीस पाटील श्री गिरीश विचारे व चणेरे चे बिड हवालदार श्री गदमळे यांना सदर ची माहिती दिली आसता रोहा पोलीस ठाण्या चे पोलीस श्री तुषार पारवे यांनी सदर ठिकाणी येऊन पंचनामा केला आसुन तलवार ताब्यात घेतली.
पोलीस हवालदार श्री पारवे यांना सदर विषयी विचारणा केली आसता ते म्हणाले सदर ची तलवार रोहा पोलीस ठाण्यात जमा करन्यात येत आहे.
सदर ची तलवार आढळून आल्याने चणेरा विभागात एकच खळबळ आसुन सदर ठिकाणी शाळा आसलेने शाळेतील मुळांमध्ये दहशती चे वातावरण दिसत आसलेने रोहा पोलीसांकडून काय चौकशी करण्यात येते या वर चणेरा विभागा चे लक्ष आहे.