Home latest News राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

65

राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधि
मो न 8806516351

महाराष्ट्रातील चिखली या शहरात नुकताच झालेल्या रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धा मा.आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भारतीय संघटनेचे अध्यक्ष श्री प्रदीप शिंदे सर व संघटनेचे सचिव श्री राहुल मेश्राम सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
यात महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सचिव श्री रवी चर्लावार सराच्या मार्गदर्शनां खाली स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करून महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेत एकूण दहा सुवर्ण पदक, चार रजत पदक व एक कास्यपदक पटकावले.

*उत्कृष्ट खेळाडू म्हणून नितीन जंनगम*
नितीन जनगम सुवर्णपदक, अनन्या सामलवार सुवर्णपदक, कस्तुरी येरनीवार सुवर्णपदक, तेजस्विनी पानपाटे सुवर्णपदक, अथर्व बोडे सुवर्णपदक, वैभव कुंमरे सुवर्णपदक, सुरेश मडावी सुवर्णपदक सनी सलामे सुवर्णपदक, राहुल गायकवाड सुवर्णपदक, रवी चर्लावार सुवर्णपदक, नुपूर बोडे रजत पदक,अरुण सलपाला रजत पदक, अदिश्री बर्डे रजत पदक पटकावले. याचे श्रेय संपूर्ण स्पर्धकांनी अथक परिश्रम घेणारे त्यांचे प्रशिक्षक व गडचिरोली जिल्ह्याचे सचिव श्री रवी चर्लावार सरनां दिले सर्व विजयी स्पर्धकाचे पंजाब युनिव्हर्सिटी चंदिगड येथे राष्ट्रीय स्तरावर निवड झाले