Home latest News उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोदिया अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृती अभियान 

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोदिया अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृती अभियान 

70

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोदिया अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृती अभियान 

राजेन्द्र मेश्राम

9420513193

गोंदिया शहर प्रतिनिधी

गोंदिया: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गो’दियातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि मोटार ड्रायव्हिगं स्कूल यांचे संयुक्त विद्यामाने जन जागृती रैली द्वारे आयोजन करण्यात आले होते. 

सदर रैली चे उदघाटन प्रसंगी मा.जिल्हा अधिकारी श्रीमती नयना गुंडे, मा.मुख्य कार्यकारीअधिकारी श्री. अनिल पाटील. निवासी उप,जिल्हाआधिकारी श्री. जयराम देशपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरेश भांडारकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. राजवर्धन करपे तसेच मोटार ड्रायव्हिगं स्कूल चे प्रति निधी व इतर अधिकारी कर्मचारी व जिओ और जिने दो सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी उत्सुकतेने सहभागी घेऊन देशभक्ती ची जाज्वल्य भावना निर्माण करण्यासाठी देशा प्रति अभिमान व कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन करण्यात येत आहे.