शेतकरी आंदोलन च्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी चे निदर्शने आंदोलन

48

शेतकरी आंदोलन च्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी चे निदर्शने आंदोलनयुवराज मेश्राम प्रतीनिधी 

कळमेश्वर:- वंचित बहुजन आघाडी ता कळमेश्वर च्या वतीने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन च्या समर्थनार्थ नारेनिदर्शने आंदोलन मा,प्रमोदभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरू करण्यात आले तहसील कार्यालय समोर शेतकरी आंदोलन च्या समर्थ नार्थ मोदी सरकार च्या विरोधात निदर्शने करून तहसीलदार गावंडे म्याडम याना निवेदन सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ता ता,अध्यक्ष मधुकरराव बागडे यांनी केले कार्यक्रम चे सूत्र संचालन ता,महासचिव गंगाधर जी राऊत यांनी केले आभार प्रदर्शन मा, सौ सोनाली ताई गोंडाने यांनी केले केले


यावेळी शिष्ट मंडळात मा सौ अर्चना तागडे सौ,सुजाता बनसोड मा,पत्रकार युवराज जी मेश्राम, मा,सामाजिक कार्यकर्ते दुर्गादास जी तभाने मा,दादाराव शिरसाट, सचिन बागडे,नामदेव जी बागडे कविषजी मेश्राम, मनिष जी शेंडे जयजवान किसान मोर्चा चे ता ,अध्यक्ष मा,रविभाऊ तरारे मा प्रकाशभाऊ डोंगरे ,राहुल जी पाटील, निखिल पोटपोसे,किरणजी बनसोड, दीपक जी मेश्राम, संजयजी गौरखेडे ,चरणजी पाटील,सचिनजी गौरखेडे, ठाकूर बनाइत, व अन्य वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते