म्हसला शहरात खुलेआम गुटखा विक्री, पूर्ण रायगड जिल्ह्याला पुरवठा. याला वाली कोण?

50

म्हसला शहरात खुलेआम गुटखा विक्री, पूर्ण रायगड जिल्ह्याला पुरवठा. याला वाली कोण?

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो:8080092301

रायगड :-म्हसला शहरात भाजी मार्केट जवळील पान टपरी मध्ये विमल नावाचा गुटखा व भोळा नावाची वस्तूची विक्री भरपूर प्रमाणात होत आहे. त्याच प्रमाणे म्हसला मार्केट मध्ये असणाऱ्या पान टपरी वरती विमल गुटखा विकला जात आहे.म्हसळा शहरातील मेमन नावाची व्यक्ती ही संपूर्ण रायगड जिल्हामध्ये गुटखा विक्रीचा साठा पूरवित आहे. हा गुटख्याचा साठा मोठया ट्रक मधून म्हसळा मध्ये येतो हा साठा कुठून येतो ? या साठ्या सोबत काही देश विधायक गोष्टी तर येत नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. मेमन नावाच्या व्यक्तीला नक्की पाठिबा तरी कोणाचा मेमन च्या मागे आणखी रिअल हिरो कोण आहे ? असा प्रश्न वारवार होत आहे.

म्हसळा शहरातील पोलीस निरीक्षक व श्रीवर्धन तालुक्यातील पोलीस उपअधिकारी या मेमन नावाच्या व्यक्तीवर कारवाई करतील की नाही असे अवैध धंदे बंद होणार की नाही जरं का असा धंदा बंद झाला नाही तर याचे विपरीत परिणाम घडणार यात काही शंका नाही असं प्रश्न उपस्थित झालं आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक साहेब व उपविभागीय पोलीस साहेब यांनी त्या त्या ठिकाणी याआधी धडक कारवाई करून अवैध धंदे बंद केले, मग गुटखा विक्री चालू कशी याच्या मागचा कारण काय ? नाहीतर पुन्हा २६ /११ व्हायला म्हसला मधील गुटखा विक्री करणारा कारणीभूत ठरेलं त्यामुळे संबंधीतानी याची नोंद धरून सदरच्या गुटखा विक्री करणाऱ्यावर प्रतिधात्मक कारवाई करावी अशी सर्व सामान्य जनतेची मागणी आहे.