Home latest News गोवर्धन चौक नागभिड येथे मोठ्या जल्लोषात तान्हा पोळा साजरा

गोवर्धन चौक नागभिड येथे मोठ्या जल्लोषात तान्हा पोळा साजरा

69

गोवर्धन चौक नागभिड येथे मोठ्या जल्लोषात तान्हा पोळा साजरा

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

मो: 9403321731

नागभिड: दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्या नागभिड येथील गोवर्धन चौक येथेल मैदानावर मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी नगर उपाध्यक्ष गणेश तवैकर, माजी ग्रा.प सदस्य राजु चिलबुले,माजी नगरसेविका सौ . दुर्गाताई चिलबुले , गिरीधर रा. अमृतकर , संजय चिलबुले,सुधाकर अमृतकर , श्रीहरी आंबोरकर यांच्या प्रमुख उपस्थितित तान्हा पोळ्यात मश्याल पेटवून व मुलांना खाऊ , लाडू , बिस्कीट , गोपाल काला वितरण करुण समारोह करण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तान्हा पोळा उत्सव समिति चे अध्यक्ष -दिनेश सुधाकर अमृतकर , विनायक सहारे लोकेश अमृतकर, राकेश अमृतकर, रोशन सहारे , नामदेव सहारे,पंकज अमृतकर, कुणाल सहारे , अमोल अमृतकर , मंगेश अमृतकर ,विनोद गिरडकर ,मयुर अमृतकर, करण अमृतकर , सौरभ अमृतकर , संकेत अमृतकर ,दुर्गेश भोले, रोहित भोले, दिनेश आंबोरकर , गणेश सहारे ,बंडू घोल्लर , महेश कुरजेकर , समीर आंबोरकर सर्व सदस्यांनी सहकार्य केले.