Home latest News एकल अभियान संच लगाम येथे खेल कुद कार्यक्रम साजरा

एकल अभियान संच लगाम येथे खेल कुद कार्यक्रम साजरा

77

एकल अभियान संच लगाम येथे खेल कुद कार्यक्रम साजरा

महेश बुरमवार

मो.न.9579059379

एकल अभियान अंचल आलापल्ली संच लगाम उपसंच बोरी येथे आज दिनांक 26/8/2022 रोजी खेल कुद कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थी शिक्षणासोबतच शारीरिक दृष्ट्या सक्षम राहावे यासाठी संच स्तरावर खेल कुद कार्यक्रम घेण्यात येतो.

यावेळी लगाम संचातील सर्व विद्यालय गावातील आचार्य आप आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन आले. याठिकाणी कबड्डी स्पर्धा ,कुस्ती,रनिंग ,लांब उडी,ये सर्व कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी उपस्थित ग्राम समिती व महिला समिती, अभियान प्रमुख,संच प्रमुख, आचार्य,आणि विद्यार्थी उपस्थित होते.