रस्त्यावर खड्डेआणि काई जमल्या मुळे अपघात झाले असून अजून ही घडू सकतो
गोंदिया शहर प्रति निधी
राजेंद्र मेश्राम
9420513193
गोंदिया : – भिमघाट मार्ग रात्री पर्यंत रस्ता सतत चालू असते .या रस्त्यावर काई जमल्या मुळे एक मोठा अपघात होता, होता टळला अपघात ग्रस्था सी भेट घेतला असता म्हणाले कि, मि पायदळ होती काही ठिकाणी खड्डे पाणी साचलेले आहे आणि काई रस्ता वर जमली आहे, त्या मुळे माझा पाय घसरला आणि मी खाली पडली त्या मुळे माझ्या हातची हाड तुटला मला एक्स रे काढव लागले या मार्ग वर पुन्हा अपघात कधि होईल हे सांगता येऊ सकत नाही, या मार्गाने वाहन रात्री 11,वाजे पर्यंत वर्दळ चालू असते .
शासनाने या रस्त्याकडे लक्ष दिले तर दुर्घटना टळू शकते