पांगळोली येथे पोलीस निरीक्षक रोहा यांनी गणपती बाप्पा चे घेतले दर्शन कासार कुटुंबानी आभार मानून आनंद व्येक्त केला…

52

पांगळोली येथे पोलीस निरीक्षक रोहा यांनी गणपती बाप्पा चे घेतले दर्शन
कासार कुटुंबानी आभार मानून आनंद व्येक्त केला…

पांगळोली येथे पोलीस निरीक्षक रोहा यांनी गणपती बाप्पा चे घेतले दर्शन कासार कुटुंबानी आभार मानून आनंद व्येक्त केला...

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:01/09/2022

रोहा: तालुक्यातील डोंगराळ भागात आसलेले छोटेशे पांगळोली गाव या ठिकाणी रोहा पोलीस ठाण्या चे पोलीस निरीक्षक सन्मानिय श्री प्रमोद बाबर सर यांनी सदिच्छा भेट दिली.
पांगळोली चे पोलीस पाटील तथा विद्यमान रोहा तालुका पोलीस पाटील संघटने चे अध्यक्ष श्री.सुनील सुरेश कासार यांच्या घरी रोहा पोलीसांकडून सदिच्छा भेट देऊन मा.पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद बाबर, मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.चौरे सर तसेच पोलीस श्री.कल्पेश कांबळे,पोलीस श्री.अमित पाटील यांनी गणपती बाप्पा चे दर्शन घेतले.
कासार कुटुंब व पांगळोली ग्रामस्थांकडून रोहा पोलिसांचे आभार मानून अनंद व्यक्त करीत आसल्याची माहीती ग्रा पंचायत चे माजी सरपंच व सदस्य श्री.आत्माराम कासार यांनी दिली.