जय संताजी जनसेवा केंद्र
सर्व सरकारी कामे आणि शासकीय योजनांची कामे करण्याचे जळगावमधील एकमेव विश्वासू ठिकाण

संपूर्ण पत्ता: हरीविठ्ठल नगर, हनुमान मंदिराजवळ, जळगाव
संपर्क क्रमांक: ९६८९३९१०६९ / ८८५७९३१०९१

 

https://youtu.be/c0oH_2SbCLE

जय संताजी जन सेवा केंद्राचे महत्वाचे उद्देश म्हणजेच व्यवसायातून समाजसेवा या पद्धतीने जन सेवा हीच ईश्वर सेवा या न्यायाला अनुसरून आमच्या प्रनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जळगाव शहरातील सर्व जाती धर्मातील, समाजातील नागरिकांना कळवू इच्छितो कि, आपल्या सभोवताली,शेजारी पाजारी रहाणारे जे गरीब,वयोवृद्ध म्हातारे ज्यांना अपत्य नसतील किंवा त्यांना वागवत नसतील,गरीब कुटुंबातील विधवा महिला इतर गरजू असतील ज्यांना कागदपत्रे अपूर्णतेअभावी शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही.पैशांच्या अभावा मुळे अशा गरीब व गरजू लोकांना शासकीय कागदपत्रे वेळप्रसंगी मिळत नाही, त्यांनी आमच्या संस्थेला जरूर कळवा.जेणे करून आमची सेवा भावी संस्था कागदोपत्री स्वरुपात त्यांच्या मदतीला धाऊन जाईल व त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ समाजातील वरिष्ठ नागरिकांच्या,आपल्या शहरातील राजकीय नेत्यांचे सहकार्य घेऊन मिळवून देऊ. आमची संस्था फक्त निमित्त आहे,कर्ता करविता ईश्वर आहे.


श्री.भिकन (नाना) चौधरी, संस्था अध्यक्ष

जय संताजी जनसेवा केंद्राद्वारे केली जाणारी कामे:

  • इन्कम टॅक्स रिटर्नची कामे, जी.एस.टी. नोंदणी आणि रिटर्नची कामे
  • दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामे सौदापावती, खरेदीखत, विवाह नोंदणी, गहाणखत, नोटीस ऑफ इंटिमेशन, मृत्युपत्र, दत्तकपत्र, पार्टनरशिप डीड, कंपनी रजिस्ट्रेशन, गॅझेट (नावात बदल असल्यास सुधारणा करून मिळेल)
  • कोणत्याही ठिकाणी प्लॉट, घर, शेती खरेदी विक्री दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व प्रकारचे ऑनलाइन कामे करून मिळतील.
  • संस्था नोंदणी प्रकरण, जन्म मृत्यू नोंद प्रकरण, बचतगट नोंदणी प्रकरण, वारस नोंद प्रकरण, उद्योग आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, शॉपऍक्ट लायसन्स, पॅनकार्ड
  • गावठाण हद्दीतील करारनामे बक्षीसपत्रे मुख्यतः म्हणजे पुरवठा विभागातील सर्व कामे करून मिळतील. उदा. नवीन शिधापत्रिका बनविणे, शिधापत्रिकेमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नाव समाविष्ट करणे, शिधापत्रिकेत नवीन आर.सी. नंबर १२ अंकी डिजिटल नंबर करून देणे, हरवलेले/ फाटलेली शिधापत्रिका दुय्यम बनवून देणे. या प्रकारची कामे करून मिळतील.
  • संजय गांधी विधवा, अपंग अनुदान योजना, इंदिरा गांधी वयोवृद्ध अनुदान योजना, इंदिरा गांधी विधवा अनुदान योजना, विधवा अर्थसहाय्य अनुदान योजना या सर्व प्रकारच्या योजनांची कामे करून मिळतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील व तहसील कार्यालय मधील सर्व प्रकारची सरकारी कामे तसेच बाहेरील खाजगी कागदोपत्री व्यवहारातील संपूर्ण कामे करून मिळतील.
  • शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्रे जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात पाळताळणी प्रमाणपत्र व इतरत्र संपूर्ण नोकरी विषयक,शैक्षिणिक संपूर्ण काढून मिळतील.

भेटण्याचे ठिकाण :- नवीन जिल्हा परिषद बिल्डींग मागे, तहसिल कार्यालय परिसर, जळगाव ता.जि.जळगाव



पत्ता: हरीविठ्ठल नगर, हनुमान मंदिराजवळ,
        जळगाव

 

संपर्क क्रमांक: ९६८९३९१०६९ / ८८५७९३१०९१

भेटण्याचे ठिकाण :- नवीन जिल्हा परिषद बिल्डींग मागे, तहसिल कार्यालय परिसर, जळगाव ता.जि.जळगाव

 



[wds id=”7″]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here