महाड येथील भावे गावच्या नदीपात्रात आढलला अज्ञात मृतदेह

महाड येथील भावे गावच्या नदीपात्रात आढलला अज्ञात मृतदेह

महाड येथील भावे गावच्या नदीपात्रात आढलला अज्ञात मृतदेह

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

महाड :-आज दि.4/9/2022 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास भोराव च्या नदीत पात्रात अज्ञात म्रुतदेह वाहत जाताना दिसला..मिळालेल्या माहितीनुसार सदर म्रुतदेह पिंपळकोङ नदीत वाहताना कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना दिसला..असता तात्काळ मोरे नावाच्या ग्रामस्थांनी महाड एम आय डी सी पोलीस श्री.अभि कदम यांना फोन केला असता नेहमी प्रमाणे कर्तव्य दक्ष पोलीस श्री.अभि कदम यानी साळुंके रेस्कु टीम ला फोन केला असता साळुंके रेस्कु टीम अध्यक्ष प्रशांत साळुंखे यानी तात्काळ तो मेसेज ग्रुप वर टाकुन आपल्या टीम सहित घटनास्थळावर रवाना झाले..नेहमीप्रमाणेच सर्व टिम मेंबर घटनास्थळावर पोहचले..
सदर म्रुतदेहाचा पाठलाग करत अध्यक्ष प्रशांत सरांना आपल्या कडील हुक द्वारे सदर म्रुतदेह पकडण्यात त्यांना यश आले.
तात्काळ पोलीस घटनास्थळावर हजर झाले..
परंतु म्रुतदेहाची अवस्था पाहुन सदर म्रुतदेह नदीपात्राच्या पलीकडे नेण्याचा निर्णय घेतला गेला..
व साळुंके रेस्कु टिम च्या मेंबर च्या मदतीने सदर म्रुतदेह नदीपात्रातुन पलीकडे नेण्यात आला या घटनेची खबर महाड पोलिसांनी घेतली असता पुढील तपास पोलीस निरीक्षक एम आय डी सी महाड हे करीत आहेत..
सदर मदतकार्यात सहभागी असणारे टीम मेंबर पराग वडके,रुचिका शिर्के,ओंकार जाधव,प्रथमेश गबाळे,आयान तारलेकर,प्रणित साळुंके,अध्यक्ष, प्रशांत साळुंके..याच्या साहयाने मृतदेहला बाहेर काढण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here