रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बाबर यांच्या मार्गदर्शनात पुर्ण रोह्या तालुक्यात शांत्तेत गणेशोत्सव
“ठिकठिकाणी सदिच्छा भेटी “
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:03/09/2022
रोहा: गेल्या दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव चा उत्साह दिसून येत आहे.रोहा तालुक्यातील अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाच्या आगमन मिरवणुकी धोळ ताश्या च्या गजरात शांत्तेत साजरा होत आसलेचे दिसत आहे.
रोहा पोलीसांकडून तालुक्यातील आनेक ठिकाणी गणपती बाप्पा ला सदिच्छा भेट देऊन दर्शन घेण्यात आले आहे.
रोहा पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद बाबर साहेब यांनी पत्रकार अक्षय जाधव यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले या वेळी हवालदार जाधव साहेब , रोहा शहर मनसे उपाध्यक्ष महेश साळुंखे यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते .