Home latest News हिवरखेड येथे शांतता कमिटी व पोलीस यांची बैठक

हिवरखेड येथे शांतता कमिटी व पोलीस यांची बैठक

77

हिवरखेड येथे शांतता कमिटी व पोलीस यांची बैठक

हिवरखेड येथे शांतता कमिटी व पोलीस यांची बैठक

   ✍️ हर्षल राजेंद्र पाटील ✍️

📰 मोर्शी तालुका प्रतिनिधी 📰

    📱 8600650598 📱

     हिवरखेड :- येथील ग्रामपंचायत समोर दुर्गा उत्सव, ईद-ए-मिलाद उत्सव निमित्ताने मोर्शी पोलीस स्टेशनच्या वतीने येणाऱ्या दुर्गा उत्सव, ईद-ए-मिलाद उत्सव निमित्ताने मंडळ पदाधिकारी, सदस्य व शांतता कमिटी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नोंदणीकृत मंडळ पदाधिकाऱ्यांना आँनलाईन अर्ज लवकरात लवकर करून नोंदणी करून घेणे आवश्यक अल्या बाबत तसेच अर्ज पुरवठा सुध्दा आम्हीच करून देऊ असे सांगण्यात आले.

तसेच विसर्जनाबाबत आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या व दुर्गा उत्सव शांततेत पार , पडावा या उद्देशाने उपस्थितांना आवाहन करण्यात आले. या बैठकीला मोर्शी पोलीस स्टेशनचे Pi लांबाडे साहेब, Psi शरद भागवतकर , Ncp योगेश सांभारे Pc श्रीराम बदने तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री सुभाषभाऊ तायवाडे, निलेशभाऊ शिरभाते, अंसारभाई कुरेशी, माजी सरपंच देवेंद्रभाऊ गोरडे, पोलीस पाटील सुभाषभाऊ नागले, ग्रामपंचायत सचिव दौड साहेब, सरपंच विजयभाऊ पाचारे तर पत्रकार म्हणून जितेंद्र ना. फुटाणे व हर्षल पाटील तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.