सुरजागड लोह वाहतूक वाहन व दुचाकी चा भिषण अपघात. महिला जागीच ठार.. संतप्त जमावाने 8 वाहने जाळले

सुरजागड लोह वाहतूक वाहन व दुचाकी चा भिषण अपघात. महिला जागीच ठार..

संतप्त जमावाने 8 वाहने जाळले

सुरजागड लोह वाहतूक वाहन व दुचाकी चा भिषण अपघात. महिला जागीच ठार.. संतप्त जमावाने 8 वाहने जाळले

ता.प्रतिनिधी मुलचेरा / महेश बुरमवार
मो.न. 9579059379

मुलचेरा -आज दिनांक 27/09/2022 ला सायंकाळी 4 वा.मुलचेरा तालुक्यातील दामपुर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर सुरजागड लोह वाहतूक करणारी वाहन व दुचाकी चा भिषण अपघात झाला.या अपघात कांचनपुर गावातील महिला हिचा जागीच मृत्यू झाला…सुरजागड लोह वाहतूक वाहनांतील वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाले.. याठिकाणी आजुबाजुला असणारे गावातील लोक एकत्र येऊन त्याठिकाणी उभे असलेले लोह वाहतूक करणारी 8 वाहनांना आग लावली,वाहने जळून गेली,त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पुर्णपणे बंद आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here