Home latest News एटापल्ली ग्रामपंचायत कोहका विदर्भ नेते तथा माजी आमदार दीपकदादा आत्राम व माजी...

एटापल्ली ग्रामपंचायत कोहका विदर्भ नेते तथा माजी आमदार दीपकदादा आत्राम व माजी अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार तसेच नंदूभाऊ मट्ठामि तालुका अध्यक्ष कोहका ग्रामपंचायतचे सरपंच पदासह एकुण 7उमेदवारांचे नामांकन श्री प्रज्वल भाऊ नागुलवार यांच्या नेतृत्वात विस्तार अधिकारी यांच्याकडे दाखल

70

एटापल्ली ग्रामपंचायत कोहका
विदर्भ नेते तथा
माजी आमदार दीपकदादा आत्राम व माजी अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार तसेच नंदूभाऊ मट्ठामि तालुका अध्यक्ष

कोहका ग्रामपंचायतचे सरपंच पदासह एकुण 7उमेदवारांचे नामांकन श्री प्रज्वल भाऊ नागुलवार यांच्या नेतृत्वात विस्तार अधिकारी यांच्याकडे दाखल

एटापल्ली ग्रामपंचायत कोहका विदर्भ नेते तथा माजी आमदार दीपकदादा आत्राम व माजी अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार तसेच नंदूभाऊ मट्ठामि तालुका अध्यक्ष कोहका ग्रामपंचायतचे सरपंच पदासह एकुण 7उमेदवारांचे नामांकन श्री प्रज्वल भाऊ नागुलवार यांच्या नेतृत्वात विस्तार अधिकारी यांच्याकडे दाखल

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.न.9405720593

एटापल्ली ग्रामपंचायत कोहका आविस एंड ग्रामसभा यांच्या मार्गदर्शन खाली आविस सचिव एंड ग्रामसभा सचिव श्री प्रज्वल भाऊ नागुलवार यांच्या नेत्तृत्वात कोहका ग्रामपंचायत चे सरपंच पदासह 7 उमेदवारांचे नामांकन विस्तार अधिकारी पवार सर, कनिष्ठ लिपिक पटनूरी सर, लिपिक राकेश धुर्वे सर यांचे कड़े दाखल करण्यात आले
सरपंच पदाकारिता उमेदवारी सौ वनिता संजय हिचामी टेका, प्रभाग क्रमांक 1 करिता ईश्वर गजू हिचामी , सपना अंतुराम पुंगाटी , करुणा रयनु हिचामि, प्रभाग क्रमांक 2 करीता अंतुभाऊ बारसू नरोटी, शिलो संकू दुग्गा, प्रभाग क्रमांक 3 करिता नरेश धर्मा नरोटी रोपी, सरिता केये हिचामि , टेका कसूरवाही, पेंडुलवाही, कोहका रोपी सर्व उमेदवार उपस्थित होते यावेडी रमेश वैरागड़े संचालक तथा सदस्य, माजी सदस्य मंगेश हलामी, सुरेश दुर्वा ,सहकार्य रमेश दुग्गा जारावंडी उपसरपंच, सुधाकर टेकाम उपसरपच, जारावंडी, अंतुभाउ नरोटी सदस्य सोहगाव , केये दादा उसेंडी सदस्य सोहगाव, मनीराम भाऊ उसेंडी। सह अनेक आविस कार्यकर्ते व ग्रामसभा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते