महिलेचा खून करुण खूनी फरार, अहेरी उप विभागातील सिरोंचा तहसील मधील घटना

62

महिलेचा खून करुण खूनी फरार, अहेरी उप विभागातील सिरोंचा तहसील मधील घटना 

अमितकुमार त्रिपटी

अहेरी उपजिल्हा प्रतिनिधी 

मो 9422891616

सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 8 की मि अंतरावर असलेले गाव मेडारम या गावत गुरुवारी सायंकाळी शारदा देवी विसर्जन च्या कार्यकमात पूर्ण गाव सामिल झाले होते 

त्या कार्यकमात मृतक महिला विजया चंदू मंदाळे वय 37 ही पन सामिल झाली होती सुमारे सायंकाळी 7 च्या दरम्यान विजया आपल्या घरी गेली आणि अर्ध्या तासात तिचा मुलगा घरी गेला असता त्याने बाथरूम कड़े आपल्या आई ची आवाज एकूण गेला असता ती रक्तबमबाळ अवस्तेथ पडून होती ही गोस्ट गावात पसरली काहीच वेळात पोलिस घटना स्थळी पोहचली तिला ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे हालविन्याय आले परन्तु डॉक्टरानी तिला मृत घोषित केले

प्रथमिक तपासा मध्ये पवनकुमार येगनदुला वय अंदाजे 38 सदर वेक्ति विजयाचा खून करून जंगलाचा दिशेने फरार झाला अशी माहिती मिळाली आहे खुनाचे कारण अद्याप स्पस्ट झाले नाही

भा द वी 302 नुसार गुन्हा दाखल करुण

Psi सीतल धाविले मॅडम psi कांदे साहेब पोलिस निरीक्षक जाधव साहेब यांचा नेतृत्वात तपास करीत आहेत