Home latest News बहुजन हितकारिणी सभा संघटनेच्या वतीने दिनदर्शिकीचे वितरण सोहळा संपन्न !

बहुजन हितकारिणी सभा संघटनेच्या वतीने दिनदर्शिकीचे वितरण सोहळा संपन्न !

66

बहुजन हितकारिणी सभा संघटनेच्या वतीने दिनदर्शिकीचे वितरण सोहळा संपन्न !

बहुजन हितकारिणी सभा संघटनेच्या वतीने दिनदर्शिकीचे वितरण सोहळा संपन्न !

✍संतोष मोरे✍
इंदापूर विभाग प्रतिनिधी
📞७२७६१४३०२०📞

इंदापूर: माणगाव येथे बहुजन हितकारणी सभा संघटनेच्या वतीने सन: 2023 च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा बहुजन हितकारिणी कार्यालय माणगाव येथे संस्थापक/ अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षते खाली उपस्थित मान्यवर मा.श्री.विजय रामचंद्र शिर्के (भारतीय नौदल सेवानिवृत्त) व मा. श्री. सचिन पवार (मीडिया वार्ता न्यूजचे रायगड प्रतिनिधी) यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर बहुजन हितकारणी सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष: किशोर शिर्के,विनोद जाधव (राष्ट्रीय सचिव) ऍड.पी. टी. मालोरे (कायदेशीर सल्लागार), मगेश मेस्त्री पत्रकार सेवा उपतालुका अध्यक्ष,मंगेश पवार(सहसचिव पत्रकार सेवा),संतोष मोरे (तालुका कार्याध्यक्ष, मीडिया वार्ता प्रतिनिधी),भीमराव मोरे (तालुका सचिव),कांबळे सर(सचिव), आनिता महाडिक(महिला अध्यक्ष), प्रकाश खैरनार, दत्ता सुतार, निजामपूर विभाग जनार्दन सावंत, (मोर्बा विभाग अध्यक्ष) प्रदीप जाधव, वनिता पोलेकर (महिला अध्यक्ष निजामपूर विभाग), जयराम जाधव कोष्याद्यक्ष( माणगाव तालुका), गोवर्धन महाडिक, मनोज कडू (भागड ग्रामपंचायत सदस्य,) यांच्या उपस्थतीमध्ये दिनदर्शिकाचे उद्घाटन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाची शोभा भिमराज मोरे यांनी स्वर संगीताने वाढवली यावेळी उपस्थित मान्यवर पत्रकार त्याचप्रमाणें इतर मान्यवरांनी मन लावून ऐकत वाह वाह केले या कार्यक्रमाची सांगता समारोप मधुर अश्या गीतेने किशोर शिर्के यांनी केले