मुबंई गोवा महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा पुन्हा एकदा कशेने गावच्या हद्दीत ऍक्टिवा चा अपघात, अपघातात तरुण ठार

48

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगांव तालुक्यातील कशेने गावच्या हद्दीत पुन्हा एकदा ऍक्टिवा स्वारचा अपघात अपघातात मयत करण वाघमारे रा. शिरवली आदिवासीवाडी निजामपूर ता.माणगांव रायगड या युवकांचा मृत्यू झालं आहे. हा युवक माणगांव बाजूकडून इंदापूर बाजूकडे जात असताना ऍक्टिवा स्लिप होऊन हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मयत करण वाघमारे हा मुबंई गोवा महामार्गवरून इंदापूर बाजूकडे जात असताना मौजे कशेने गावाच्या हद्दीत गेला असता ऍक्टिवा स्लिप होऊन मयत इसम रस्त्याच्या बाजूला फेकला गेला असता त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेची खबर स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली असता मयत इसम हा इंदापूर येथे विट्टभट्टी मालक विलास शिंदे यांच्या येथे कामाला होता आपलं घरचे सामान घेण्यासाठी माणगांव येथे आलं होता सामान घेऊन इंदापूर दिशेकडे निघाला असता कशेने गावच्या हद्दीत अपघात झाला ऍक्टिवा क्र. एम एच ०६ सि एच १३१६ या ऍक्टिवा चा बॅलन्स जाऊन मयत इसम खाली पडल्याने त्याच मृत्यू झालं आहे.