महाराष्ट्र भूषण ॐ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अंतर्गत ग्रुपग्रामपंचायत तलाशेत (इंदापूर) येथे स्वछत्ता अभियान

55

महाराष्ट्र भूषण ॐ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अंतर्गत ग्रुपग्रामपंचायत तलाशेत (इंदापूर) येथे स्वछत्ता अभियान

महाराष्ट्र भूषण ॐ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अंतर्गत ग्रुपग्रामपंचायत तलाशेत (इंदापूर) येथे स्वछत्ता अभियान

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-(मृणाली जाधव प्रतिनिधी )महाराष्ट्र भूषण ॐ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अंतर्गत ग्रुपग्रामपंचायत तलाशेत (इंदापूर ) येथे स्वच्छता अभियान
भारत देशाचे स्वच्छतादूत आदरणीय पद्मश्री डॉ श्री . आप्पासाहेव धर्माधिकारी व आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने ग्रुपग्रामपंचायत तळाशेत (इंदापूर) ता. माणगाव येथे स्वच्छता अभियान रविवार दि. २२/१/२०२३ रोजी राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये एकुण १४७३ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला या अभियानामध्ये ग्रुपग्रामपंचायत तलाशेत (इंदापूर )शहरातील सरकारी कार्यालयांचे प्रांगण व शहरातील प्रमुख रस्ते, स्मशानभूमी, यांची साफसफाई करण्यात आली.

सकाळपासून डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी स्वच्छतेची साधने घेऊन साफसफाई केली. यामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, कचरा, प्लास्टिक बाटल्या उचलून शहराच्या स्वच्छतेचे काम स्वयंपूर्तिने व शिस्तबद्धपणे केले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने संपूर्ण देशात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये आरोग्य शिबीर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप,नैसर्गिक आपत्तीकालीन मदत रक्तरान, धरणांतील गाळ काढणे, जलपुनर्रभरण इत्यादी उपक्रम सामाजिक बांधिलकी या नात्याने राबविले जातात. याच कायम एक भाग म्हणून ग्रुपग्रामपंचायत तलाशेत प्रांगण, इंदापूर पोलिस स्टेशनचे परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर बस स्थानक, इंदापूर-तलारोड कालवारोड ते गौलवाडीरोड़ वाढवन रोड ते कलानगर, इंदापूर बाजारपेठ, समर्थनगर व एस. एस. निकम हायस्कूल परिसर आणि स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानाची सुरुवात इंदापूर बसस्थानक येथूना झाली. या संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये 38 कर कचरा उचलण्यात आला, आणि नियोजित डेटिंग ग्राऊंडमध्ये उचल्याण्यात आला. इंदापूर शहरातील सरकार कार्यालय व शहरातील दुतधर्म रस्ते साफ करण्यासाठी १६ वाहनांचा वापर करण्यात आला. या स्वच्छता अभियानाला ग्रुप ग्रामपंचायत तलाशेत कार्यालय (इंदापूर) यांनी सहकार्य केले. या आभियानामध्ये सौ. रंजना राजेंद्र नवगणे सरपंच ग्रुपग्रामपंचायत तलाशेत इंदापूर श्री. समीर मेहता उपसरपंच गुरग्रामपंचायत तलाशेत सौ. स्वाती अनिल नवगणे जिल्हा परिषद् सदस्य रायगड .श्री.अनिल नवगणे जिल्हा प्रमुख दक्षिण रायगड शिवसेना, श्री. संजय अप्पा ढवळे अध्यक्ष भाजप तालुका माणगांव, श्री. काका नवगणे अध्यक्ष राष्ट्रवादी इंदापूर विभाग, श्री. अविनाश मांडवकर सचिव नवजीवन विद्यामंदीर इंदापूर, श्री.शेलार, वाहतूक नियंत्रक इंदापूर, श्री. आनंद कांबळे व उपविभागीय कृषी अधिकारी माणगांव यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला,
भारत देशाचे स्वच्छतादूत आदरणीय पद्मश्री डॉ श्री.आप्पा साहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने ग्रुपग्रामपंचायत तलाशेत (इंदापूर) ता. माणगांव येथे स्वच्छता अभियान रविवार दि. २२/१/२०२३ रोजी राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये एका १४७३ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला या अभियानामध्ये ग्रुपग्रामपंचायत तकाशन (झलपुर शहरातील सरकारी कार्यालयांचे प्रांगण व शहरातील प्रमुख रस्ते, स्मशानभूमी, यांची साफसफाई करण्यात आली.

सकाळपासून डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी स्वच्छतेची साधने घेऊन साफसफाई केली. यामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, कचरा, प्लास्टिक बाटल्या उचलून शहराच्या स्वच्छतेचे काम स्वयंपूर्तिने व शिस्तबद्धपणे केले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने संपूर्ण देशात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये आरोग्य शिबीर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप,

नैसर्गिक आपत्तीकालीन मदत रक्तरान, धरणांतील गाळ काढणे, जलपुनर्रभरण इत्यादी उपक्रम सामाजिक बांधिलकी या नात्याने राबविले जातात. याच कायम एक भाग म्हणून ग्रुपग्रामपंचायत तलाशेतचे प्रांगण, इंदापूर पोलिस स्टेशन चे परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर बस स्थानक, इंदापूर-तलारोड, कालवारोड ते गौलवाडी रोड़ वाढवन रोड ते कलानगर, इंदापूर बाजारपेठ, समर्थनगर व एस. एस. निकम हायस्कूल परिसर आणि स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.