बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया नेत्र प्रकाश मोहीम स्मृतीशेष अहिल्याबाई तुकाराम बागडे 7वा पुण्यमोदन

47

बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया
नेत्र प्रकाश मोहीम

स्मृतीशेष अहिल्याबाई तुकाराम बागडे 7वा पुण्यमोदन

बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया नेत्र प्रकाश मोहीम स्मृतीशेष अहिल्याबाई तुकाराम बागडे 7वा पुण्यमोदन

गोंदिया शहर प्रतिनिधी
राजेन्द्र मेश्राम
9420513193

स्मृतीशेष तुकाराम बागडे 7 व्या पुण्यमोदन निमित्त निता तुकाराम बागडे _खांडेकर. प्रा,गोंदिया व महात्मे नेत्र पेढी, नागपुर तथा जिल्हा अंधत्व निवारण समिती ,गोंदिया च्या संयुक्त विदयामाने मोफत नेत्र तपासणी करण्यात आले.
या कार्यक्रमात मंचावर उपस्थित मा.dr अरविंद डोंगरवार नेत्र तपासणी,प्रा,निता खांडेकर
Dr,श्रृषभ वानखेडे DNB नेत्र तज्ज्ञ मा.कौशिक बागडे
मा.रजनी खोब्रागडे
मा.आनंद बागंर मुंबई
मा. प्रा,रोशन मडामे
मा.ज्ञानेश्वर खांडेकर
मा.डि.डि.मेश्राम नेत्र तपासणी
कार्यक्रम प्रसंगी
मान्यवरांकडून दिप प्रज्वलित करून
आरोग्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
नेत्र तपासणीत ग्रामीण भागातील अनेकांनी नेत्र तपासणी करून चष्मा देण्यात आले,