वरिष्ठ पुर्व माध्यमिक शाळा गिरोला येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

राजेंद्र मेश्राम 

गोंदिया शहर प्रतिनिधी 

मो: 9420513193

दि.8/03/2023 ला जि.प.शाळा गिरोला येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला,मुख्यतः हा शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी नी उत्स्फूर्तीने गीत गायन, भाषणे केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षा कु.जि .एन.बोपचे शिक्षिका यांचे अध्यक्षेतेखालील कार्यक्रम घेण्यात आले असता ,प्रमुख पाहुणे म्हणून .कु.एस.एस.शेख शिक्षिका, दिक्षा न्यायकरे, 

सौ.सोभाता ई तुरकर, मा.कोहाळ सर,हे होते ,

मा.बोपचे शिक्षिका यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले,कार्यक्रमात महिला व विद्यार्थ्यांनी फार छान वेशभूषा परिधान करून गीत गायण ,भाषण करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित गीता बोपचे मॅडम, सौ.एस.एस.शेख मॅडम, कु.शोभा तुरकर मॅडम, सौ.दिक्षा न्यायकरे मॅडम, सौ,कल्पना रामटेके  ईतर सर्व पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत केले .कार्यक्रमाचे सुत्र संचालन अश्विनी तुरकर वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यानी ने केले, तर आभार श्री कटरे सर यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here