Home latest News परिवहन कार्यालय गोंदिया कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन आंदोलनात सहभाग

परिवहन कार्यालय गोंदिया कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन आंदोलनात सहभाग

73

परिवहन कार्यालय गोंदिया कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन आंदोलनात सहभाग 

राजेंद्र मेश्राम

गोंदिया शहर प्रतिनिधी

मो: 9430513193

गोंदिया उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया कर्मचाऱ्यांकडून  राज्यव्यापी बेमुदत संपात सहभाग.जुनी पेन्शन योजना व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी परिवहन कार्यालय गोंदिया येथील कर्मचाऱ्यांकडून काम बंद करून आंदोलनात सहभागी झाले, असता,कर्मचाऱ्यांकडून मागण्या ,नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात यावी व जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.पेन्शन हि म्हातारपणा ची साथ असते. परंतु शासनाला याची विसर पडलेले आहे याची जाणीव करून देवू ,जो पर्यंत जुनी पेन्शन लागू होणार तो पर्यंत कामावर जाणार नाही अशा घोषणा ,कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्या.

या आंदोलनामुळे कार्यालयात कामाला आलेल्याना आल्या पाऊले परतावे लागले.काम बंद राज्यव्यापी आंदोलनामुळे  लोकांना त्रास सहन करावा लागला.