राहुल गांधी वर लावलेला खोटा आरोप मागे घ्या, गोंदिया काँग्रेस कडून आंदोलन
अमित वैद्य
सालेकसा तालुका प्रतिनिधि
मो: 7057793566
कोंग्रेस् पक्षाचे नेते राहुल जी गांधी वर खोटा आरोप करत सुरत कोर्ट नि दोन वर्षचि सजा सुनवली , हा खोटा आरोप परत घ्या नाही तर उग्र आंदोलन करूँ अशा इशारा करत तहसीलदार याना निवेदन दिले, आंदोलनमधे उपस्थित। गोंदिया जिल्हा महिला कोंग्रेस्स अध्यक्ष व ज़ि प सदस्या *सौ. वंदना ताई काले * गोंदिया जिल्हा महिला उपाध्यक्ष व ज़ि प सदस्या विमल ताई कटरे , निराधार सेल जिल्हा अध्यक्ष व ज़ि प सदस्या सौ. छाया ताई नागपूरे , जि प सदस्या गीता ताई, सभापति गणवीर ताई , उपसभापति संतोष बोहरे, गट नेता जितेंद्र बलहारे,पुरुषोत्तम बनोठे जी, लखन अग्रवाल जी, संजय देशमुख जी ,महिला तालुक़ा अध्यक्ष रेखा ताई फ़ुंडे, कैलाश अग्रवाल , सचिन बहेकार,रमेश अग्रवाल,युवराज भाऊ कटरे, राजु भाऊ काले, निर्दोष साखरे, राजु भाऊ डोनोड़े ,ओमप्रकाश लिल्हारे, अनिता ताई फ़ुंडे, आम्रपाली कोटाँगले, चंद्रकुमार बहेकार, प्रिया शरणागत, रामेश्वर कटरे ,राउत ताई, गुनाराम मेहर, लता ताई फ़ुंडे,डेकवार भाऊ आनी प्रमुख कार्यकरते भारी मात्रा मधे उपास्थित होते.