महात्मा फुले जयंती कोपरगावमध्ये उत्साहात साजरी

सुनील भालेराव

कोपरगाव प्रतिनिधी

महिला व सक्षमीकरणासाठी आयुष्यभर झटणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ . पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव येथे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याचप्रमाणे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

त्याप्रसंगी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनारजी कुदळे त्याचबरोबर कोपरगाव शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here