कोपरगांव सोनेवाडी येथे वंचित बहुजन आघाडीची नवीन शाखेचे उदघाटन

सुनील भालेराव

कोपरगांव प्रतिनिधी 

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी (नगदवाडी) येथे सायंकाळी ठीक 7.00 वाजता वंचित बहुजन आघाडीची शाखा उदघाटन सोहळा मोठया थाटात उत्तर महाराष्ट्र संघटक मा,शरद खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जि.अध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा संघटक अनिल बनसोडे , गौतम पगारे, संजय लोंढे, रणजित खरात, बापूसाहेब खरात, सुनील भालेराव, दत्तात्रय खंडिझोड, राजेंद्र जाधव, बापु साळवे,सारोमतचे पत्रकार जावळे साहेब तसेच शाखेचे अश्विन खरात, रतन भाटे, सुमित जाधव, चंद्रभान खरात, भीमराज भाटे, बाजीराव बनसोडे,शरद त्रिभुवन, भावराव बनसोडे,सुभाष खरात,कुणाल खडीझोड, भाऊसाहेब लाडबोले, यांनी उपस्थित होते.

या वेळी शरद खरात यांनी आपले मनोगत वेक्त केले तसेच जयंतीच्या शुभेच्छा देऊन शाखेच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार जावळे साहेब यांनी ही आपले मनोगत वेक्त केले. उपस्थितीतांचे आभार जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी मानले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन गवतम पगारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here