Home latest News बापूराव जावळे यांची गौतम सहकारी बँकेच्या व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड

बापूराव जावळे यांची गौतम सहकारी बँकेच्या व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड

77

बापूराव  जावळे यांची गौतम सहकारी बँकेच्या व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड

सुनील भालेराव

कोपरगाव पोहेगाव प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात सोनेवाडी येथील रहिवासी आदरणीय बापूराव दगूराव जावळे यांची गौतम सहकारी बँकेच्या व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली .त्यांचे कोपरगाव तालुक्यातून अनेकांनी अभिनंदन केले .तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी .माननीय आशुतोष दादा काळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच पंचक्रोशीतून चांदेकसारे आनंदवाडी पोहेगाव जवळके नगद वाडी व सोनेवाडी या भागातून त्यांचे अभिनंदन झाले.

मा. साईकांत होन मा.वैभव जावळे मा.शनेश्वर जावळे तसेच सोनेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या .