हरदोली येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन

85

हरदोली येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन

धुर्व कुमार हुकरे

मो:9404839323

जमाकुडो ग्रामिण: आज दि.12/05/2023 ला देवरी तालुक्यातील हरदोली येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन करतांना आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र याप्रसंगी उपस्थित मा. गोरेलालजी मलये सरपंच हरदोली,मा. कपुरचंदजी पाचे ग्रा. पं. सदस्य, सौ. शोभाताई पुराम ग्रा. पं. सदस्या, मा. शिवचरनजी खैरे माजी सरपंच हरदोली, मा. जगतजी नेताम माजी पं. स. सदस्य,मा. अविनाशजी टेंभरे, मा. भेगराजजी पटले, मा. सुरेंद्रजी वालदे माजी सरपंच, मा. अशोकजी भलावी माजी उपसरपंच, मा. इंद्रराजजी राऊत माजी उपसरपंच, मा. उत्तमजी बोबार्डे तंटामुक्ती अध्यक्ष, मा. राजूभाऊ भांडारकर माजी सरपंच देवाटोला, मा. मारोतीजी पुराम, मा. मन्सारामजी पुराम, मा. प्रकाशजी पुराम, मा. कैलाशजी पुराम, मा. शैलेशजी जणबंधू, मा. देवानंदजी चौधरी तसेच गावकरी उपस्थित होते.