नि ला गोंदि वरिष्ठ पुर्व प्राथमिक शाळेत नवगतांं चे स्वागत
🖋️शुभाष शेंडे 🖋️
ग्रामीण विभाग
9765036680
गोंदिया : – 30/6/२०२३ रोज शुक्रवारला आज सकाडी 8.30 वाजता जि
. प.वरि.प्राथमिक शाला निलगोंदि येथे शाला प्रवेशशोत्सव व नवागतांचे स्वागत कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्येक्ष श्री.मा विजयजी उईके जी. स. सदश्य प्रमुख उपस्थित सौ सुशीलाबाई लिल्हारे सरपंच श्री रुद्रकार प्राचार्य डायर गोंदिया श्री दुलीचंद्जी उईके माजी सरपंच श्री चुन्नीलालजी राहंगडाले अध्यक्ष शाला श्री सुभाष शेंडे उपाध्यक्ष श्रीं नरेशजी धुर्वे उपसरपंच शालेचे मुख्याध्येक्ष श्री बुरडे सर गावकरी व पालक व सर्व शिक्षक व शिशिक्षा उपस्थित कार्यक्रम साजरा करण्यात आला.