देवरीतालुक्यातील शासकीय माध्य. व उच्च माध्य. कन्या आश्रमशाळा बोरगाव/बा. येथे प्रवेशोत्सव व पालकमेळावा प्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करतांना
🖋️ अमित सुरेश वैद्य 🖋️
सालेकसा तालुका प्रतिनिधी
7499237296
सालेकसा : – आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र याप्रसंगी उपस्थित गोंदिया जिल्हा परिषदेचे गटनेते मा.संदीपजी भाटिया अध्यक्ष देवरी तालुका कांग्रेस कमेटी, सौ. अंबिकाताई बंजार सभापती पं. स. देवरी, मा. प्रल्हादजी सलामे पं. स. सदस्य,मा.एस. आर. बोरकर मुख्याध्यापक, सौ. कल्पनाताई देशमुख सरपंच बोरगाव, मा. प्रदीपजी देशमुख तालुका सचिव देवरी तालुका कांग्रेस कमेटी, मा. कैलासजी देशमुख, मा. राजकुमारजी पुराम, मा. भुसारी सर, मा. राजेशजी पुराम, मा. पुनारामजी तुलावी माजी सरपंच, मा. डॉ. दोशांत हुमणे,मा.प्रल्हादजी देशमुख,मा. चंदणलालजी मडावी, मा. क्रांतीलालजी पवार, मा. रवींद्रजी नेताम, सौ. काशिताई कुंजाम उपसरपंच तसेच शाळेतील सर्व कर्मचारी, विध्यार्थी आणि पालक मोठया संख्येने उपस्थित होते.