पीकविमा भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कुठलाही पंचनामा न करता हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या.

✒️बबलू भालेराव ✒️
तालुका प्रतिनिधी उमरखेड
मो.9637107518

सोयाबीनवर हळद्या (पिलीया) नावाच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.वर्ग 1,वर्ग 2 सर्व *शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000/- रुपयाची मदत जाहीर करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी ऊमरखेड च्या वतीने उप विभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देण्यात आले..* *त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टीभाऊ विनकरे, तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे, शाहरुख पठाण पत्रकार युवा राष्ट्र दर्शन..तालुका महासचिव देवानंद पाईकराव, सामाजिक कार्य करते , तातेराव हनवते रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख, अरविंद धोंगडे रिपब्लिकन सेना, सचिन वाहुळे, नागेश पाटील, बबलू भालेराव, मीडिया वार्ता प्रतिनिधी ऊमरखेड,सुधाकर कदम, पिरंजी विष्णूभाऊ वाडेकर, विनोद दवणे, प्रतीक धोंगडे, प्रकाश वाहुळे, भीमराव हापसे,सह अन्य जणांची उपस्थिती होती..*