शिर्डी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट साहेब यांचा सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी

शिर्डी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट साहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिरसाट साहेब म्हणाले की, बाबांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे आपल्याला संधी मिळाली तरी आपल्यातून जेवढे चांगले काम करता येईल तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, पत्रकार संजय महाजन, सामाजिक कार्यकर्ते नदीम पठाण, पंकज भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.