बाटी ता टी महाज्योति सारथीं या संस्थे मार्फत पी एच डी संशोधक विद्यार्थी ला देनारे फेलोशिप फक्त 200 विद्यार्थी ला प्रतेक वर्षी या प्रमाने शाशनाने घेतलेला निर्णाय रद्द करण्यात

46
बाटी ता टी महा ज्योति सारथीं या संस्थे मार्फत पी एच डी संशोधक विद्यार्थी ला देनारे फेलोशिप फक्त 200 विद्यार्थी ला प्रतेक वर्षी या प्रमाने शाशनाने घेतलेला निर्णाय रद्द करण्यात

बाटी ता टी महा ज्योति सारथीं या संस्थे मार्फत पी एच डी संशोधक विद्यार्थी ला देनारे फेलोशिप फक्त 200 विद्यार्थी ला प्रतेक वर्षी या प्रमाने शाशनाने घेतलेला निर्णाय रद्द करण्यात

बाटी ता टी महा ज्योति सारथीं या संस्थे मार्फत पी एच डी संशोधक विद्यार्थी ला देनारे फेलोशिप फक्त 200 विद्यार्थी ला प्रतेक वर्षी या प्रमाने शाशनाने घेतलेला निर्णाय रद्द करण्यात यावे।

✒️पल्लवी मेश्राम✒️
नागपुर शहर प्रतिनिधी

नागपूर :- राष्ट्रवादी काग्रेस नागपुर शहर उषा चौधरी यानी माननीय खासदार शरद पवार साहेब मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस माननीय अजित पवार साहेब आनी जिल्हा कलेक्टर याना दिलेल्या अर्ज़ प्रमाणे यात बाटी ता टी महा ज्योति सारथीं या सौस्था मार्फत पी एच डी संशोधक विद्यार्थी ला देनारे फेलोशिप फक्त 200 विद्यार्थी ला प्रतेक वर्षी या प्रमाने शशनाने घेतलेला निर्णाय रद्द करण्यात यावें कारण महाराष्ट्र राज्य मधे उच्च शिक्षण प्राप्त होन्या साथी गरीब गुणवंत विद्यार्थी याना मदत व्हावी या करीता महाराष्ट्र राज्य मधे अनुसूचित जाति जमाती भटक्या विमुक्ति जाति प्रमाणे इतर मागास वर्गीय जाति वा जमाती आर्थिक दृष्ट्या दुर्बल आसनरी लोका साठी सहकार्य आनी मदत कारण्या दृष्टिकोनाटुन स्वयंता सैस्था निर्माण करण्यात आली आहे परंतु शासन द्वारा जारी केलेल्या निर्णयने गौर गरीब गरजु विद्यार्थी हे निराश झाले आहे या निर्णयवर हजारों विद्यार्थी मुंबई येथे उपोषण वर बसले परंतु शासन द्वारा यात कोंनती ही दखल घेतली नहीं या मुड़े हजारों विद्यार्थी चे भविष्य आंधारत आहेत