भारतीय जनता पार्टी कोरकमेटी ची बैठक पटवारी राजुरा येते सपन्न 

50
भारतीय जनता पार्टी कोरकमेटी ची बैठक पटवारी राजुरा येते सपन्न 

भारतीय जनता पार्टी कोरकमेटी ची बैठक पटवारी राजुरा येते सपन्न

भारतीय जनता पार्टी कोरकमेटी ची बैठक पटवारी राजुरा येते सपन्न 

✍🏻नितेश केराम✍🏻

कोरपना तालुका प्रतिनिधी

8698423828

राजुरा :- राजुरा येथील भाजपा कोरकमेटी च्या बैठकीचे अध्यक्ष हंसराजी अहिर राष्टीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार यांचे स्वागत करतांना नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन स्वागत केले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हंसराजजी अहिर राष्टीय ओ बी सी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत प्रमुख पाहुणे देवरावभाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ धोटे माजी आमदार राजूभाऊ घरोटे किसान आघाडीचे अध्यक्ष महेश देवकते माजी पंचायत समिती उपसभापती सभापती सुनील उरकुडे तालुका अध्यक्ष राजुरा आदि मान्यवर उपस्थित होते बैठकीत हंसराजजी अहिर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वारियर व इतर विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत वेक्त केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते.मोठया संखेने उपस्थित होते.संचालन महेश देवकते यांनी केले तर आभार सुनील उरकुडे यांनी मानले