मा.विकासशेठ गोगावले साहेब यांनी आपल्या वाढदिवसाचे अवचित्त साधून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळेला दिला मदतीचा हात.

51

🖊️परशुराम आंबेतकर🖊️
विळे- भागाड प्रतिनिधी
📞 92269 38688📞

माणगांव :-मा.विकास शेठ गोगावले महाराष्ट्र राज्य कोरकमिटी सचिव यांनी आपल्या वाढ दिवसाचे अवचित्त साधून हिरालाल महादेव मेता माध्यमिक विद्यालय विळे, व स्वतंत्र सैनिक ध.भि मोदी. उच्च माध्यमिक विद्यालय विळे या विद्यालयातील आदिवासी विद्यार्थी शाळेत येण्यासाठी देणगी स्वरूपात मदत केली.मा.अविनाशजी नलावडे शिवसेना शिंदे गट उप जिल्हा प्रमुख.दक्षिण रायगड व सामाजिक कार्यकर्ते विनोद नलावडे प्रकाशजी जंगम माजी सरपंच भागाड यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्याकरता 20,000 हजाराची रोख रक्कम शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ यांच्याकडे देण्यात आलेली आहे. यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वीही अविनाश नलावडे यांनी स्वतः शाळेला कंप्युटर व माती भराव असे अनेक वेगवेगळ्या माध्यमातून अनेक देणगी स्वरुपात विद्यालयास मदत केलेली आहे.