कोरपना येते वेगळ्या विदर्भासाठी ऍड वामनरावजी चटप साहेब यांचं आंदोलन सुरु

56

नितेश केराम
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

कोरपना / कोरपना येते ऍड वामनरावजी साहेब गेल्या 10 ते 15 वर्षां पासून वेगळा विदर्भ झाला पाहिजे या साठी झटत परंतु शासन याच्या कडे दुर्लक्ष करत आहे आज ऍड वामनरावजी चटप साहेब हें सर्व राज्याच्या हितासाठी झटत असून सरकार हें विदर्भ वेगळ नाही झालं पाहिजे या दुरष्टी कोनातून कान डोळा लपवत आहे परंतु आज विदर्भ झाला नाही तर सर्व शेतकरी व जनता उपास मारीची वेळ येऊ शकते या साठी राज्यातील सर्व शेतकरी आणि व्यापाऱीनी ऍड वामनरावजी चटप साहेबाना या आंदोलना मध्ये पाठींबा दिला तर हें आंदोलन यशस्वी होईल आणि सर्व राज्याला न्याय मिळेल आज सर्व एकजूट होऊन आंदोलन केल्या शिवाय या सरकारला विदर्भ वेगळं करण्यासाठी घाम फूटनार नाही आज आपल विदर्भ ऍड वामनरावजी चटप साहेब यांच्या नेतृत्वiमध्ये यशस्वी होईल आणि सर्व जनतेला याचा फायदा पण होईल या साठी सर्व जनतेला एकजूट होऊन चटप साहेबाना पाठींबा दयावा जेणेकरून साहेबा च आंदोलन यशस्वी झाले हिच माजी सर्वांना विनंती आहे