माधवी ताई नरेश जोशी यांनी जनता दरबारात दिलेले वचन सार्थ ठरवले सेंद्रिय शेती करणाऱ्या तरुण प्रयोगशिल तरुणाला केली वस्तुरुपी मदत .

59
माधवी ताई नरेश जोशी यांनी जनता दरबारात दिलेले वचन सार्थ ठरवले सेंद्रिय शेती करणाऱ्या तरुण प्रयोगशिल तरुणाला केली वस्तुरुपी मदत .

माधवी ताई नरेश जोशी यांनी जनता दरबारात दिलेले वचन सार्थ ठरवले

सेंद्रिय शेती करणाऱ्या तरुण प्रयोगशिल तरुणाला केली वस्तुरुपी मदत .

माधवी ताई नरेश जोशी यांनी जनता दरबारात दिलेले वचन सार्थ ठरवले सेंद्रिय शेती करणाऱ्या तरुण प्रयोगशिल तरुणाला केली वस्तुरुपी मदत .

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड
📞9011199333

कर्जत, माधवी ताई नरेश जोशी या नेहमीच गोरगरीब जनता, अडीअडचणीत असणाऱ्या प्रत्येक दुःखी कष्टीतांच्या च्या समस्या सोडविण्यासाठी तळागाळात जाऊन विचारपुस करुन त्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतात. अशाच एका पदवीधर तरुण हेमंत नामदेव कोंडीलकर याने पोल्ट्री धारक शेतकरी बांधवाना पोल्ट्री मध्ये येणाऱ्या समस्येवर यशस्वी उपाय योजना व शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत निर्माण करणाऱ्या तरुणाच्या शेतावर जाऊन भेट घेतली व त्याला या उपक्रमात लागणाऱ्या वस्तूंची पूर्तता केली जाईल हे आश्चासन दिले होते .ते आश्वासन आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी सौ माधवी ताई नरेश जोशी युवा प्रतिष्टानच्या पक्ष कार्यालयात वस्तुंचे वाटप करून खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आणले.यामधे ड्रम , आटा चक्की इत्यादी वस्तूंचा समावेश आहे .तदप्रसंगी या तरुणाने माधवी ताई नरेश जोशी प्रतिष्टानच्या संस्थापिका व भावी खासदार माधवी ताई नरेश जोशी यांचे आभार मानले व भविष्यात तालुक्यातील पोल्ट्री धारक शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांचे अधिकाधिक पदधतीने निरसरण करण्यात येईल या कडे लक्ष केंद्रित केले जाईल व तालूक्यातील शेतकरी बांधवाना उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत उपलब्ध करुण देण्यात येईल अशि आशा व्यक्त केली.