महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिना निमित्त म.न.से. पदाधिकारी यांच्या कडून शुभेच्छा.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता.प्रतिनिधी
8983248048
माणगाव : समाजाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असणारे महाराष्ट्र पोलिस यांना वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सौरभ संजीव गोरेगावकर, उप शहर अध्यक्ष राहुल काते, म.न.से तालुका अध्यक्ष शैलेश खोपकर व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून म्हसळा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा दिल्या व आपल्या भावना व्यक्त केल्या.