दिल्ली येथिल पार्लमेंट मार्च सपंन्न Save Eduction. I Save India Reject NEP I Reject BJP 12 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे.

53
दिल्ली येथिल पार्लमेंट मार्च सपंन्न Save Eduction. I Save India Reject NEP I Reject BJP 12 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे.

दिल्ली येथिल पार्लमेंट मार्च सपंन्न
Save Eduction. I Save India
Reject NEP I Reject BJP
12 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे.

दिल्ली येथिल पार्लमेंट मार्च सपंन्न Save Eduction. I Save India Reject NEP I Reject BJP 12 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे.

 

✍🏻 राम राऊत ✍🏻
मोहाडी ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7517204987

मोहाडी. Aisf ऑल इंडिया स्टुडेंट फेडरेशन चे राज्यसचिव कॉम्रेड वैभव चोपकर व जिल्हा उपाध्यक्ष . कॉम्रेड रवी बावणे .कॉम्रेड प्रणय बडवाईक. कॉम्रेड साहिल पराते . कॉम्रेड राम राऊत. कॉम्रेड प्रेरणा सिंगनजुडे . कॉम्रेड दामिनी नंदेस्वर. कॉम्रेड निशा धांडे. व आनखी त्यांचे संपुर्ण कॉम्रेड सहकारी यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे पार्लमेंट मार्च मध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील संपुर्ण जिल्यातील सर्व कॉमेड दिल्ली येथे उपस्थित झाले होते. दिल्ली येथे त्यांची राहण्या-खान्याची सोय करण्यात आली होती.दि १२ जानेवारी २०२४ ला सकाळी ९.३० ला दिल्ली येथिल पार्लमेंट मार्चला सुरुवात झाली. त्या मार्च मध्ये प्रत्येक राज्यांमधील कॉम्रेड उपस्थित झाले होते. मार्च मध्ये शहीद भगतसिंग च्या नावाचं जय जयकार करन्यात आला व जोरजोरात नारे लावन्यात आले . व विविध घोषणा करण्यात आले.
त्यामध्ये महाराष्ट्रातील ६२.००० शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यावर ए आई एस एफ ( AISF ) संघटनेने आवाज उठवला. वेगवेगळ्या भागातील AISF चे कॉम्रेड उपस्थित झाले होते .
जो निर्णय बी जे पी सरकारने न सांगता चुकीचा निर्णय घेतलेला आहे AISF या संघटनेला तो मान्य नाही .
या अश्या वृत्तीमुळे ग्रामीण भागातील जे निम्न दर्जाचे विद्यार्थी आहेत त्यांना खूप मोठा शैक्षणिक नुकसान सहन करावा लागू शकतो .
अशी परिस्थिती निर्माण न होऊ देता . AISF ने संसदभवनवर रॅली काढली होती. त्यामध्ये हजारों च्या संख्येने उपस्थित राहून महात्मा गांधी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर . महात्मा फुले . भगतसिंग च्या विचारांना सोबत घेऊन संवाद साधला. व शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला.