Home latest News लोणेरे विभागात उबाठा गटाला खिंडार- संपूर्ण उसरघर वाडी -नवघर मधील महिला भगिनींसह...

लोणेरे विभागात उबाठा गटाला खिंडार- संपूर्ण उसरघर वाडी -नवघर मधील महिला भगिनींसह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत🚩 जाहीर प्रवेश,

76

लोणेरे विभागात उबाठा गटाला खिंडार-
संपूर्ण उसरघर वाडी -नवघर मधील महिला भगिनींसह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत🚩 जाहीर प्रवेश,

लोणेरे विभागात उबाठा गटाला खिंडार- संपूर्ण उसरघर वाडी -नवघर मधील महिला भगिनींसह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत🚩 जाहीर प्रवेश,

✍️नितेश पुरारकर ✍️
लोणेरे गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞70211 58460📞

माणगांव :-महाड विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार शिवसेना उपनेते विधिमंडळ मुख्य पक्ष प्रतोद *आमदार भरत शेठ गोगावले”* यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विकास कामांचा करत असलेला झंजावात पाहून रोज गावेच्या गावे शिवसेनेत प्रवेश करत आहेत, दोन दिवसापूर्वीच नवघर मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ,कारण शिवसेना लोकांची फसवणूक करत नसून विकास कामे करत असल्यामुळेच या मतदारसंघात विविध पक्षांतील ग्रामस्थ शिवसेनेत प्रवेश करत आहेत, या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित शिवसेनेचे -रायगड संपर्कप्रमुख अरुणजी चाळके जिल्हाप्रमुख प्रमोद भाई घोसाळकर विभाग प्रमुख रवी टेंबे उपविभाग प्रमुख दिलीप टेंबे माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र तेडगुरे भाऊसाहेब करकरे लोणेरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश टेंबे समाधान करकरे इत्यादी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी या पक्षप्रवेश समारंभ वेळी उपस्थित होते.प्रवेश करते-लीला शिर्के बजी शिर्के अनिता शिर्के सारिका शिर्के वंदना शिर्के इंदू शिर्के इंदू सुरेश खाडे अनिता शिर्के गीता शिर्के शितल शिर्के सीताबाई शिर्के लता शिर्के सुनिता शिर्के सरिता शिर्के सल्ला शिर्के जिजा शिर्के गंगा शिर्के बेबी शिर्के अश्विनी शिर्के कुंदा शिर्के बेबी शिर्के गंगू शिर्के जयवंती शिर्के पारु शिर्के संगीता गजानन शिर्के नेहा शिर्के धोंडी शिर्के संता बाळाराम शिर्के संता पंढरी शिर्के रमेश शिर्के विठोबा शिर्के सिताराम शिर्के गणेश शिर्के सुनील शिर्के संतोष शिर्के रामचंद्र शिर्के महेश शिर्के भिवा शिर्के कृष्णा शिर्के रमेश टेंभी विलास शिर्के संगीता शिर्के जिजाबाई शिर्के सुनिता सुनील शिर्के गीता शिर्के सुनिता पांडुरंग शिर्के शिल्पा शिर्के जना शिर्के विद्या शिर्के प्रगती शिर्के माई शिर्के नंदा टेंबे गीता शिर्के भाजी शिर्के शर्वरी शिर्के ललिता शिर्के कल्पना शिर्के लीला शिर्के सुंदर शिर्के नीता वसंत शिर्के लक्ष्मी शिर्के इत्यादी महिला भगिनींचा शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश.

या प्रवेश कर्त्यांचा भगव्या पताका घालून आमदार गोगावले यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला, तसेच उपस्थितना मार्गदर्शन करताना सांगितले की आपली जी काही उर्वरित विकास कामे असतील ती संपूर्ण पूर्ण करून देण्याचे आश्वासन देत तुम्हाला पक्षात सन्मानाची वागणूक देण्यासाठी आम्ही सर्व समोरील पदाधिकारी कटिबद्ध आहोत, आपल्यावरती कोणताही प्रसंग किंवा अडचण भासली तर आम्ही नक्कीच त्यातून मार्ग काढत मदत करू असे उपस्थिताना सांगितले.या पक्षप्रवेशासाठी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब करकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.