लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्व विदर्भाच्या काँग्रेस च्या लोकप्रतिनिधींची व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

62

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की येत्या 20 जानेवारी ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्व विदर्भाची लोकप्रतिनिधींची व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गडचिरोली ला होणार आहे. त्या अनुषंगाने या बैठकीच्या पूर्वतयारी करिता आज जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतांना विरोधीपक्ष नेते मा.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार सोबत विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष श्री महेंद्र ब्राम्हणवाडे व कॉग्रेस चे वरिष्ठ कार्यकर्ते यांची उपस्थिती होती