मोरया फाउंडेशनच्या वतीने आयोजित डान्स कॉम्पीटिशन

59
मोरया फाउंडेशनच्या वतीने आयोजित डान्स कॉम्पीटिशन

मोरया फाउंडेशनच्या वतीने आयोजित डान्स कॉम्पीटिशन

मोरया फाउंडेशनच्या वतीने आयोजित डान्स कॉम्पीटिशन

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज नागपुरातील सौ. रजनीताई चव्हाण यांच्या मोरया फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डान्स कॉम्पीटिशनच्या कार्यक्रमाची सुरुवात विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आमदार अभिजित वंजारी यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. व याप्रसंगी त्यांनी सर्वांचे मार्गदर्शन केले या प्रसंगी
रजनीताई चव्हाण यांच्या मोरया फाउंडेशनच्या सर्व महिलाची उपस्थिती होती तसेच नागपुरातील समस्त जनतेने आपापली हजेरी लावली होती.