प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर येथे मोफत दंत तपासणी शिबिर संपन्न..

59

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373950998

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की या शिबिराचे आयोजक प्रदेश सचिव मा. रहेमान कुरेशी यांच्यासह डॉक्टर सफुरा जरीन, डॉक्टर प्राची राऊत, स्नेहल मेश्राम, डॉक्टर श्रुती टाले व प्रमुख उपस्थित, हाजी वाहिद कुरेशी साहेब, अब्दुल हमीद अन्सारी साहेब, हाजी निसार अहमद साहेब, हाजी युनूस अनसारी साहेब, मोहम्मद इरशाद कुरेशी साहेब, अयुब कुरेशी साहेब, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच नागपुर युवक काँग्रेसचे शहर महासचिवअझहर शेख, नकिल अहमद, मोहम्मद जैद् कुरेशी, सय्यद समीर कुरेशी, मोहसीन खान, आदी काँग्रेस व युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.