Home latest News छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज...

छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज करावेत..

127

✍️परशुराम आंबेतकर ✍️
नागोठणे प्रतिनिधी
📞92269 38688📞

नागोठणे :- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छूक व्यक्तीने आणि संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारासाठी दि.15 मार्च 2024 पर्यंत मीडिया वार्ता न्यूज , कोकण विभाग कार्यालय,माणगांव रायगड- येथे अर्ज सादर करावेत,

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज सेवक,वैद्यकीय शिक्षण समाजसेवा, कला कृषी क्षेत्रातील व्यक्ती यांनी २८ मार्च २०२४ रोजी तिथीप्रमाणे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार २०२४ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे.या पुरस्काराकरिता शैक्षणिक व आर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाल प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समजा प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून सन 2024 मध्ये देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
नाव नोंदणीसाठी संपर्क सचिन पवार कोकण ब्युरो चीफ 8080092301
अश्विन गोडबोले चंद्रपूर ब्युरो चीफ 8830857351
मनोज खोब्रागडे सहसंपादक 8208166361
मीडिया वार्ता न्यूज कार्यालय 9619614404