नामदार विजयभाऊ वडेट्टिवार “विरोधिपक्ष नेते” यांच्या वतीने “दुर्घटनेत अपघाती निधन झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत
अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131
सिंदेवाही :- दिनांक :- 10/03/2024 रविवारला कचेपार रोड़वरील प्रसिद्ध ठकाबाई तलावाच्या अगदी जवळ “सागवांन बिट” वाहुन नेणाऱ्या ट्रैक्टरचे सामोरिल दोन्ही टायर फुटल्याने सिंदेवाहि-लोनवाहि न.प. क्षेत्रातील प्रभाग क्रमांक :- 11 येथील स्थानिक रहिवासी,, यांचे निधन झाले ” ट्रैक्टर चालक मुन्ना गावतुरे” याचे वाहन चालविताना नियंत्रन सुटले आणि नेमका एका क्षणात वाहन मार्गाच्या खाली उतरले तेव्हा काहीच सुचेनासे झाल्यामुळे “ट्रैक्टर वाहनावरिल मजूर यानी उड़ी मारन्याच्या नादात खाली कोसळले आणि लाकडानी भरलेली ट्रालीं ही मजूर उमेश अशोक आदे याच्या शरीरावर लाक़डासः उलटली तसेच ट्रेक्टरचे मुंडके हे चालक “मुन्ना गावतुरे” यांच्या अंगावर उलटल्याने यामध्ये उमेश आदे हा जागिच मृत्युमुखी पडला तर मुन्ना गावतुरे हा ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि येथून जी. सा. रुग्णालय चंद्रपुर येथे स्थानंतरण केले असता मृत्युमुखी पडले त्यातच सुखदेव आदे सह इतर मजूर हे किरकोळ जख्मी झाले.
*सदर व्रुत्त स्थानिक नगरसेविका श्वेताताई मोहुर्ले यांचे सह नगराध्यक्ष स्वपनिलजी कावळे यांना कळताच त्वरित त्यानी स्वतः अपघात स्थळी पोहचुन मदतकार्य सुरु केले..!! तसेच मृतक उमेश अशोक आदे यांच्या म्रत्यु पश्चात व्रुद्ध आई, पत्नी, आणि 03 वर्ष व 06 महिन्याचे दोन बाळ असून मृतक मुन्ना देवराव गावतुरे यांच्या मृत्यु पश्चात सुद्धा अनुक्रमे 05 वर्ष आणि 07 महिन्याचे ऐसे दोन अपत्य आहेत..! सदरची अपघाती दुःखद घटना स्थानिक आमदार तथा विरोधी पक्ष नेते मा. ना. विजय भाऊ वडेटटीवार साहेब यांना कळताच, क्षणाचाहि विलंब न. करता नेहमी प्रमाणे सदर मृतकाच्या कुटुंबाचे सांत्वन करीत सांत्वन पर सहकार्य नगराध्यक्ष स्वपनिलजी कावळे यांचे हस्ते पाठविले यावेळी स्थानिक नगरसेवीका श्वेताताई मोहुर्ले यांचे सह श्री मयूरजी सूचक उपाध्यक्ष न.प. सिंदेवाहि-लोनवाहि, युनुसभाई शेख़ नगरसेवक न.प. सिंदेवाहि-लोनवाहि, विकास आदे संचालक स. भा. गिरनी, महेशजी मंडलवार तालुका अध्यक्ष वी. भ. जमाती विभाग, सरगम पिरके काँग्रेस कार्यकर्ता यांचे सह इत्यादि मान्यवर उपस्थित होते.